Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर पहाटे इको गाडीचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

team by team
April 10, 2023
in आरोग्य
0
नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर पहाटे इको गाडीचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार खांडबारा रस्त्यावर आज दि.९ एप्रिल सकाळी पहाटे साडेपाच वाजेदरम्यान घोगळपाडा आणि झामट्यावड फाट्यादरम्यान इको चार चाकी गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात चालक गणेश सुरेश वळवी (वय 23) रा.नांदरखे तालुका नंदुरबार याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नंदुरबारहुन खांडबाराच्या दिशेने पहाटे इको गाडी (क्र. एम. एच. 39,ए.जे.0345) या वाहनाने जात असताना खांडबाराच्या अलीकडे झामट्यावड फाट्याजवळ सदर वाहनाचा अपघात झाला आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक तपास खांडबारा पोलीस करीत आहे. वाहन चालक गणेश सुरेश वळवी वाहन चालवताना एकटा असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी माहिती दिली आहे.

अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावरून दोनशे फूट लांब गाडी शेतांमध्ये आढळून आली. अपघात ग्रस्त वाहना जवळून काही अंतरावर वाहन चालक शेतामध्ये मयत आढळून आला आहे. याबाबत खांडबारा पोलीस अधिक तपास करीत आहे. वाहन चालक मयत गणेश सुरेश वळवी राहणार नांदरखे तालुका नंदुरबार याच्या परिवाराला पोलिसांनी तत्काळ कळवून अपघाताबद्दल माहिती दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

घराचे बांधकाम ठेवले अपूर्ण, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार येथे युवकाचा गोळी मारून केला खून, चौघांना संशयित आरोपींना अटक,15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

Next Post
शहर हादरले : नंदूरबार येथे चाकूने भोसकून युवकाचा करण्यात आला खून

नंदुरबार येथे युवकाचा गोळी मारून केला खून, चौघांना संशयित आरोपींना अटक,15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add