Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने ग्रंथपालन वर्ग २०२३ चे उदघाटन

team by team
April 10, 2023
in राज्य
0
ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने ग्रंथपालन वर्ग २०२३ चे उदघाटन
नंदूरबार l  प्रतिनिधी
जिल्हा ग्रंथालय संघ संचलित ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने पालन वर्ग-२०२३ चे उदघाटन समारंभ दि.०८/०४/२०२३ शनिवार रोजी सांय ५.३० वाजता येथील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाचा सभागृहात संपन्न झाला.
        या समारंभाचे उदघाटकपत्रकार रमाकांत पाटील,  तर अतिथी म्हणून माजी ग्रंथपाल प्रा.आबोली चंद्रात्रे हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पीतांबर सरोदे होते प्रथम ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाचे सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परीचय प्राचार्य प्रवीण पाटील, यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना यावेळी प्रा. अबोली चंद्रात्रे यांनी ग्रंथालय शास्त्राची पदवी घेतली त्याचा फायदा पुढील काळात झाला म्हणून शिक्षण कधीही वाया जात नाही त्याचा उपयोग आयुष्यात निश्चीत होतो याचे महत्व पटवून दिले.प्रा. गणपत पाटील यांनी ही ग्रंथालया शास्त्राचे शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. समारंभाचे अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. पीतांबर सरोदे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, तसेच व्यासपिठावर  रमाकांत पाटील, प्रा. अबोली चंद्रात्रे. प्रा. गणपतराव पाटील, प्रा. विवेक अर्थोकर, प्रा. दिपाली पाटील, हे व्यासपीठावर उपस्थितीत होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. वर्षा टेभेकर यांनी केले. यावेळी मोठया विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी  बीपीन पाटील, सुदाम राजपुत,  सुनिल मराठे यांनी प्रयत्न केले. ज्या विद्यार्थीनी शैक्षणिक संच नेलेले नाही त्यांनी लवकरात लवकर न्याचे जेणे करुण अभ्यासक्रमाची सुरूवात करता येवू शकेल तसेच ज्यांचे प्रवेश बाकी असतील लवकरात लवकर घ्यावेत असे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

नखचित्र कलेद्वारे साकारलेल्या भगवद्गीतेची ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ मध्ये नोंद,खा.डॉ.हीना गावित,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला सत्कार

Next Post

अक्कलकुवा व सोरापाडा येथे हाय मस्ट लॅम्पचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post
अक्कलकुवा व सोरापाडा येथे हाय मस्ट लॅम्पचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

अक्कलकुवा व सोरापाडा येथे हाय मस्ट लॅम्पचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add