Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदगरीतील कालिकामाता मंदिर वर्धापन दिनानिमित्त कासार समाजातर्फे धार्मिक उपक्रम

team by team
April 8, 2023
in सामाजिक
0
नंदगरीतील कालिकामाता मंदिर वर्धापन दिनानिमित्त कासार समाजातर्फे धार्मिक उपक्रम
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गुजराती कासार कंसारा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील भांडी गल्लीत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य श्री कालिका माता मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले.सायंकाळी निघालेल्या पालखी मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधले होते.
हरिवंशी गुजराती कासार कंसारा समाजातील  महिला मंडळ आणि युवक – पुरुष समाज बांधवांनी होऊन गतवर्षी चैत्र महिन्यात  श्रीकालिकामातेचे भव्य मंदिर उभारले . मंदिर वर्धापन दिनानिमित्त यंदा मूर्ती सह परिसरात रंगबिरंगी आकर्षक फुग्यांनी सुशोभीकरण करण्यात आले.
मंदिर निर्मितीपूर्वी दीडशे वर्षांपासून पुरोहित बाळू अग्निहोत्री यांच्या घरी पंचधातूतील मूर्तीची दैनंदिन पूजा होत असत.गतवर्षी चैत्र कृष्ण प्रथम रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.कासार समाज बांधवांच्या सहकाऱ्यांनी नवीन मंदिरात कर्नाटक राज्यातील बागलकोट येथून साडेतीन फूट उंचीची मूर्ती आणण्यात आली.
कासार समाजात पिढ्यानपिढ्यांपासून तांबे व पितळीचे भांडे तयार करणारे कारागीर आहेत. अत्यंत मेहनतीनेे कुशल काम करणारे समाज बांधव दरवर्षी देवीच्या उत्सवात सहभागी होतात. वर्षातून दोन वेळा दीपअमावस्यानिमित्त सामूहिक दीप पूजन करण्यात येते.
यंदा प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रींचे अभिषेक, अभ्यंग, साज शृंगार, सामूहिक श्रीसूक्त  पठाण विधिवत पूजन करण्यात आले . याचबरोबर ध्वजारोहण श्री दुर्गा सप्तशती पाठवाचन, नैवेद्य आरतीी, महाप्रसाद आदी उपक्रम झाले.सायंकाळी  पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.श्रीकालिका माता मंदिरा वर्धापन दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत कासार समाज बांधव महिला, पुरुष, युवती यांनी मिरवणुकी दरम्यान गरबा नृत्य करून सहभाग नोंदविला.
बातमी शेअर करा
Previous Post

काकर्दे ग्रामपंचायततर्फे बालकांना साहित्य वाटप

Next Post

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Next Post
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add