Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

team by team
April 8, 2023
in शैक्षणिक
0
चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश
म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे विविध शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व चावरा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबारच्या मुले व मुलींनी वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळविले.
  शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा 14 17, 19 वर्ष वयोगटात मुले व मुलींच्या स्पर्धा घेण्यात आली. यावेळी टेबल टेनिस स्पर्धेत मुले व मुली 14 व 17 वयोगट विजयी ,जलतरण स्पर्धेत 14 वर्ष वयोगट मुले विजयी, बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षे वयोगट मुले उपविजयी ,सिकाई मार्शल आर्ट्स स्पर्धेत 14 ,17 वर्ष वयोगटातील मुले व मुली विजयी, बास्केटबॉल स्पर्धेत 14 ,17 वर्ष वयोगटात तील मुले उपविजयी आणि 14 ,17 वर्ष वयोगटात मुली विजयी , फुटबॉल स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुली विजयी, कॅरम स्पर्धेत 14, 17 वर्ष वयोगटातील मुले व मुली विजयी,
लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुले विजय ,टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत 14 17 वर्ष मुले विजयी ,तेंग सुडो स्पोर्ट्स कोरियन कराटे स्पर्धेत 14,17, वर्षे वयोगट मुले व मुली विजयी, स्केटिंग स्पर्धेत 11,14 वर्ष वयोगट मुले मुली विजयी. या सर्व विविध क्रीडा प्रकारात विजयी स्पर्धकांचे जवळ जवळ 180 विद्यार्थ्यांना  शालेय स्तरावर झालेल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.दिनेश बैसाणे, क्रीडा शिक्षक हर्षबोध बैसाणे,व शाळेचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का , उपमुख्याध्यापक फादर सीजन व जनरल कॉर्डिनेटर सिस्टर आनु यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

सामाजिक समता पर्वनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post

भुजगांव येथे महिला सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण

Next Post
भुजगांव येथे महिला सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण

भुजगांव येथे महिला सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add