Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात अवतरले निद्रावस्थेत भद्रा मारोती

team by team
April 5, 2023
in सामाजिक
0
नंदुरबारात अवतरले निद्रावस्थेत भद्रा मारोती

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील जागृत भद्रा मारुती प्रमाणेच नंदुरबारत देखील निद्रावस्थेतील भद्रा मारुती प्रकट झाले आहेत.हनुमान जयंती निमित्त आज गुरुवारी पातोंडा शिवारातील भद्रा मारुती मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांसह महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरातील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पातोंडा शिवारातील निद्रा अवस्थेतील भद्रा मारुती मंदिरात सध्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे.नवसाला पावणाऱ्या या भद्रा मारुतीची मूर्ती स्वयंभू असून निद्रावस्थेत आहे.सुमारे 23 वर्षांपूर्वी म्हणजे सन 2000 मध्ये श्रद्धाळू भाविक अशोक विठ्ठल पाटील यांनी शेत परिसरात मंदिराची उभारणी केली.जंगल सदृश्य भागात असलेल्या मंदिरावर रामनवमीनिमित्त भगवे ध्वज लावण्यातत आले असून मंदिराचा कळस लांबून लक्ष वेधून घेतो.

मंदिर परिसरात नागरी वसाहत नसली तरी या ठिकाणी पर्यटनासाठी भाविकांची वाढती गर्दी आहे. मंदिराच्या सुरक्षेतेसाठी पाटील परिवारातर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह वीज आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार दि. 6 मार्च रोजी हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंतत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक राजू पाटील व परिवाराने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सामाजिक अशांतता परसविणाऱ्या दंगेखोरांवर पोलीसांची कठोर कारवाई

Next Post

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

Next Post
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add