Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीराम नवमीनिमित्त कथेचे आयोजन

team by team
March 31, 2023
in राज्य
0
श्रीराम नवमीनिमित्त कथेचे आयोजन
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील हाटदरवाजा परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त दिवसभर कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत कथा श्रवण केली. दरवर्षी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विविध कार्यक्रम साजरी करण्यात आले.
कथेचे निरूपण प्रदिप भास्कर गर्गे महाराज यांनी केले. सालाबादाप्रमाणे  नंदुरबार येथील हाटदरवाजा परिसरातील श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमीच्या पावन पर्वनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान प्रभू श्रीरामांची सकाळी 7 वाजेला व दुपारी 12 वाजेला तर सायंकाळी 7 वाजता महाआरती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज, क्षत्रिय मराठा पंच, मराठा युवा मंच व श्रीराम मंदिर हाटदरवाजा परिसरात नागरीकांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

पीएमश्री योजेने अंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील ८ शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास होणार

Next Post

पांघराण शेत शिवारातून सोलर साहित्य लंपास

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

पांघराण शेत शिवारातून सोलर साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add