Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा महाविद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त आझाद हिंद ची गाथा नाट्याचे प्रस्तुतीकरण

team by team
March 24, 2023
in शैक्षणिक
0
शहादा महाविद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त आझाद हिंद ची गाथा नाट्याचे प्रस्तुतीकरण
शहादा l प्रतिनिधी
 पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75X75X75 अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि आर्टिस्टिक ह्यूमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 23 मार्च रोजी शहीद दिनाचे औचित्य साधून आझाद हिंदची गाथा या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार आणि नाट्यनिर्माते महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात एकाच दिवशी 75 महाविद्यालय 75 ठिकाणी 75 नाट्य प्रयोग सादर करीत होते. या अनोख्या प्रकार प्रकल्पात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा महाविद्यालयाची निवड झाली होती.
शहादा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सदर नाटकात सहभाग  घेतला.सदर नाटकाच्या तयारीसाठी रासेयो प्रमुख प्रा.राजेंद्र पाटील आणि सर्व स्वयंसेवक कलाकार यांनी  विशेष परिश्रम घेतले. सदर नाटकात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील उपप्रचार्य डॉ. एम. के. पटेल,  यांनी कौतुक केले. प्रा.डाॅ. वजीह अशहर व प्रा.डाॅ. वर्षा चौधरी यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा

Next Post

नितिन जगताप यांनी दिला राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा, नंदूरबार पालिका लढण्यावर ठाम

Next Post
नितिन जगताप यांनी दिला राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा, नंदूरबार पालिका लढण्यावर ठाम

नितिन जगताप यांनी दिला राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा, नंदूरबार पालिका लढण्यावर ठाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add