नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा सहकार आघाडी वतीने भव्य रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा सहकार आघाडी वतीने भव्य रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सहकार आघाडी सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, संदीप चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सचिव मयूर चौधरी, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत सिटी आयसीयू हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर खुशाल सिंह राजपूत, अजय सिंग राजपूत, उपेंद्र राजपूत उपस्थित होते.