Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती नंदुरबारतर्फे आजपासून 100 टक्के शाळा बंद

team by team
March 20, 2023
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती नंदुरबारतर्फे आजपासून 100 टक्के शाळा बंद
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे दि.19 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून, नंदुरबार जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 100 टक्के प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते, बैठकीत सर्व कर्मचारी बंधू- भगिनी यांना आवाहन करण्यात आले आहे की, संपाची दाहकता वाढवण्यासाठी राज्याच्या नियोजनानुसार दि. 20 मार्च 2023 सोमवारपासून
पंचायत समिती कार्यालय येथे थाळीनाद आंदोलन, ढोल बजाओ आंदोलन, बाईक रॅली आंदोलन, मुंडण आंदोलन करण्यासाठी  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय, नवापूर, नंदुरबार, शहादा,धडगाव, अक्कलकुवा, तळोदा येथे सर्व शाळा आणि शासकीय कार्यालये उद्यापासून 100 टक्के बंद करून सर्व सक्रिय राहणार आहेत,
एकच मिशन जुनी पेन्शन “जुनी पेन्शन” मागणीसाठी सुरू केलेल्या संपात राज्यातील लक्षावधी कर्मचारी, शिक्षक उतरले आहेत, शासनाच्या धमक्यांना, नोटीसला  न घाबरता हिमतीने पुढे जात आहे. आरोग्य सारख्या अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नर्सेस, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ, सफाई कामगार हे संपात सर्वात पुढे आहेत, अभी नही तो कभी नही लक्षात ठेवून संपात सक्रिय झाले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

 ॲल्यूमिनिअम सेक्शनचे काम करत असतांना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

महाराष्ट्र अंनिसची नूतन जिल्हा कार्यकारणी गठीत अध्यक्षपदी हैदर नुराणी: वार्षिक प्रेरणा मेळाव्याच्या समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add