Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ परिसरातील अर्धा तास गारपीट,आज पुन्हा मोठे नुकसान

team by team
March 18, 2023
in राज्य
0
तोरणमाळ परिसरातील अर्धा तास गारपीट,आज पुन्हा मोठे नुकसान

म्हसावद l पुलायन जाधव

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ व परिसरातील अनेक गाव पाड्यात वादळी पाऊस आज संध्याकाळी 4 वाजे दरम्यान झाला.यावेळी सुमारे अर्धा तास गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरासह आज दि.18 मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने पडला. दरम्यान काही भागात सुमारे ३० मिनीटे गारपीट झाली.त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.कालच नंदुरबार व साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले आत्ता याठिकाणी अचानक आलेल्या वादळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले .

आज चार वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. विविध गावात सुमारे ३० मिनीटे गारपीट झाली.यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन विविध पीकांचे नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे जुनी पेन्शन योजनेसाठी हजारो शिक्षकांचा तहसीलवर आक्रोश मोर्चा

Next Post

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरापगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरापगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरापगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add