Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे शिवजन्मोत्सव साजरा

team by team
March 10, 2023
in राजकीय
0
नवापूर येथे शिवजन्मोत्सव साजरा

नवापूर |  प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पुर्वसंध्येला शिव जऩ्मोत्सव मोठया उत्साहात श्रीराम मंदीर गल्लीत साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मउत्सवाची सुरुवात त्यांच्या पालखीचे पुजन छत्रपती शिवाजी महाराज जन्मउत्सव समितीच्या अध्यक्षा तथा जि.प महिला बालकल्याण समिती सभापती संगिता गावीत यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील,माजी नगरसेविका अरुना पाटील,मंगला सैन,सारीका पाटील,मेघा जाधव,नितू शर्मा,आदी महिलांनी केली.या नंतर पालखी ढोल ताशाचा गजरात सरदार चौक,लाईट बाजार,शिवाजी रोड,गुजर गल्ली,कलाल गल्ली फिरुन श्रीराम मंदीर गल्लीत समारोप करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख हंसमुख पाटील,शहर अध्यक्ष अनिल वारुडे,उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव,हितेश पाटील,दर्शन पाटील सह पदधिकारी उपस्थित होते. या नंतर श्रीराम मंदीर गल्लीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाची सुरुवात छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पन उपस्थित मान्यवरांनी केला.या नंतर व्याख्यांनाला सुरुवात करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते किरण टिभे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषय व्याख्यन केले.या कार्यक्रमाची प्रस्तावना शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील यांनी केले.तर सुत्रसंचलन कवी विजय बागुल यांनी केले तर आभार हितेश पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 6 अमंलदारांना दिली पदोन्नतीची भेट

Next Post

नंदुरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटारसायकल रॅली  

Next Post
नंदुरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटारसायकल रॅली  

नंदुरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटारसायकल रॅली  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add