Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे कर्णबधिरता सप्ताहाचे उद्घाटन, आठ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात कान नाक घसा तपासणी शिबिर

team by team
March 5, 2023
in आरोग्य
0
नंदुरबार येथे कर्णबधिरता सप्ताहाचे उद्घाटन, आठ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात कान नाक घसा तपासणी शिबिर

नंदूरबार l प्रतिनिधी

जागतिक कर्णबधिरता दिन सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांताराव सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कपिल दुसेजा यांनी केले जागतिक कर्णबधिर दिन व सप्ताह निमित्तजिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. चारुदत्त शिंदे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनोगत व्यक्त केले.   ऑडिओ- लॉजिस्ट कल्पेश चौधरी यांनी कानाची काळजी व निगा कशी घ्यायची व आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय कर्णबधिरता व प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मिळणार्‍या सुविधा आहेत. त्याची गरज रुग्णांनी सेवेचा फायदा घ्यावा या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागामध्ये लोकांना याचा फायदा कशाप्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

तसेच या सप्ताह निमित्ताने जिल्यात  कार्यशाळा, विविध स्पर्धा, प्रभातफेरी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जनजागृती पर मार्गदर्शन कार्यक्रमातचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच ८ मार्च २०२३ रोजी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे मोफत कान नाक घसा तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात गरजू रुग्णांना मोफत श्रवण तपासणी करण्यात येईल. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल तरी गरजू रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा अशी आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषिकेश पतंगे व मोसिन खान, मनोज चौधरी यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

भुसावळ -उधना दरम्यान ५ ते ८ मार्च कोणत्या रेल्वे सुरू,बंद जाणून घ्या

Next Post

जल जीवन मिशनचा अंतर्गत सहा गावातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

Next Post
जल जीवन मिशनचा अंतर्गत सहा गावातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

जल जीवन मिशनचा अंतर्गत सहा गावातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add