नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर रास्तारोको केल्याप्रकरणी सुमारे ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग क्र.७५३ वर रास्तारोको केल्याप्रकरणी आ.आमश्या पाडवी, नागेश पाडवी, जे.डी.पाडवी, वसंत पाडवी, राजेंद्र पाडवी, कुवरसिंग वसावे, विनोद जत्र्या पाडवी, अश्विन पाडवी, हिरामण पाडवी, राजू तडवी, तुकाराम पाडवी, किसन पाडवी यारंायासह ४० जणांविरोधात मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (१), (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.