Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यात पोलीसांनी नष्ट केली गांजाची शेती, साडे चार लाखाचा गांजाची झाडे केली जप्त, एकाविरूद्ध गुन्हा

Mahesh Patil by Mahesh Patil
September 16, 2021
in क्राईम
0
धडगाव तालुक्यात पोलीसांनी नष्ट केली गांजाची शेती, साडे चार लाखाचा गांजाची झाडे केली जप्त, एकाविरूद्ध गुन्हा

धडगाव l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील कंज्यापाणी येथे ज्वारी पिकात लागवड केलेली गांजाची शेती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने नष्ट केली असून कारवाईत ४ लाख ५३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४ किलो वजनाचे गांजाचे झाडे पोलीसांनी जप्त करीत शेत मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील येथे शिलदार फाड्या पावरा मु . कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता . धडगांव ( अक्राणी ) यांच्या कंजापानी गावाच्या शिवारात असलेल्या शेतात ज्वारी पिक गांजाच्या रोपांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग नंदुरबार व पोलीस स्टेशन धडगाव यांच्या संयुक्त कारवाईत ४ लाख ५३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४ किलो वजनाचे गांजाचे झाडे पोलीसांनी जप्त करीत शेत मालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही  कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सपोनि संदीप पाटील , अनिल गोसावी , पो . हवालदार दीपक गोरे , रवींद्र पाडवी , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव यांचे पथक व धडगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे , पोलीस हवालदार राजेंद्र जाधव , विनोद पाटील , राजेश्वर भुसलवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली .
बातमी शेअर करा
Previous Post

शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्तीवर स्वच्छाग्रहींची कार्यशाळा उत्साहात

Next Post

इयत्ता 10 वी व 12 वी साठीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

इयत्ता 10 वी व 12 वी साठीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group