Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नवापुर वॉरीयर्स विजेता, भरत गावित यांच्या हस्ते बक्षीस वाटप 

team by team
February 27, 2023
in राजकीय
0
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नवापुर वॉरीयर्स विजेता, भरत गावित यांच्या हस्ते बक्षीस वाटप 
नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील कोठडा येथे झालेल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामना विजेता संघास आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
नवापुर तालुक्यातील कोठडा येथे कोठडा ग्रामस्थांच्या वतीने दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते.या टुर्नामेंटचे उदघाटन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकरावजी गावित, युवा नेते धनंजय भरत गावित, कोठडा ग्रा.पं.सरपंच सुरेखा दिलीप कोकणी व उपसरपंच विरसिंग कोकणी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या टुर्नामेंटमध्ये नवापुर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी संघांनी सहभाग नोंदवला होता  व प्रत्येक संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्तीने खेळाचा आनंद घेत आपल्या खेळातील कला गुणांचे खुप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन केले होते.
काल दि.26 फेब्रुवारी रोजी या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामना होता.या अंतिम सामन्यात नवापुर येथील नवापुर वॉरीयर्स व लहान चिंचपाडा येथील प्रिन्स इलेव्हन या दोन संघात सामना रंगला या अंतिम सामन्यात नवापुर येथील नवापुर वॉरीयर्स या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामना काबीज करत विजय संपादन केले
.
प्रथम बक्षीस नवापुर येथील नवापुर वॉरीयर्स या विजेता संघाला आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या कडून 15 हजार रु.रोख देण्यात आले तर द्वितीय बक्षीस लहान चिंचपाडा येथील उपविजेता संघ प्रिन्स इलेव्हन यांना कोठडा ग्रा.पं.उपसरपंच विरसिंग कोकणी यांच्याकडून 7 हजार रु. देण्यात आले.
या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामन्याला भरत गावित, सुरेखा कोकणी, विरसिंग कोकणी, संदीप गावित, राजेश गावित यांच्यासह कोठडा ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी मनिष मावची, अमित मावची, विशाल कोकणी, अभिषेक मावची, अंकलेश मावची, योसेफ मावची यांनी अथक परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

समशेरपुर येथील साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

Next Post
समशेरपुर येथील साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

समशेरपुर येथील साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add