Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम; ४० वर्षांपासून रघुवंशी गटाची सत्ता

team by team
February 7, 2023
in राजकीय
0
बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम; ४० वर्षांपासून रघुवंशी गटाची सत्ता

नंदुरबार l प्रतिनिधी

आदिवासी दूध उत्पादक पूरक उद्योग सहकारी संघाची निवडणूक यंदाही बिनविरोध पार पाडली.गेल्या ४० वर्षांपासून लोकनेते माजी आ. स्व. भटेसिंग रघुवंशी व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी गटाची सत्ता आहे. चेअरमनपदी डोंगरसिंग कोकणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सहाय्यक निबंधक तथा अध्यासी अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखालीआदिवासी दूध उत्पादक कृषीपूर्वक उद्योग सहकारी संघाचा चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड करण्यासाठी मंगळवारी संघाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत चेअरमन पदी डोंगरसिंग कोकणी तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आमदार कार्यालयात नवनियुक्त चेअरमन डोंगरसिंग कोकणी यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी,शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील,सरपंच तेजमल राठोड,उपसरपंच समाधान पाटील,माजी सरपंच भरतसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

नवनियुक्त संचालक मंडळ याप्रमाणे

चेअरमन डोंगरसिंग कोकणी, व्हाईस चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, संचालक सुरेश शिंत्रे,अनिता पाटील, यशवंत पाटील, सखाराम पाटील, वैशाली पाटील, हिरकणबाई पाटील,माधुरी मराठे, भारतसिंग राजपूत,उषा पाटील, योगिता पाटील,सेजल पाटील

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केली रंगमहालाची पाहणी

Next Post

परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

Next Post
परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add