Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांत कोळदे व कोपर्ली गटाकडे जिल्हा वासियांच्या लागल्या नजरा

Mahesh Patil by Mahesh Patil
September 14, 2021
in राजकीय
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गट व १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ गट व १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जदाखल करण्याच्या आले होते.  नंदुरबार तालुक्यातील पाच गटांसाठी एकुण ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर पंचायत समितीच्या पाच गणांसाठी एकुण ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.नंदुरबार तालुक्यातील कोळदे व कोपर्ली गटाकडे जिल्हा वासियांच्या नजरा लागलेल्या आहेत.
कोळदे गट
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोळदे गटात रीना रविंद्रसिंग गिरासे यांनी शिवसेनेतर्फे दोन व एक अपक्ष, आशा समीर पवार यांनी शिवसेना व अपक्ष, जीजीबाई रविंद्र पाडवी यांनी शिवसेनेतर्फे दोन, सोमीबाई फत्तू वळवी कविता महेंद्र पाटील यांनी भाजपा व अपक्ष अशा एकुण पाच उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
खोंडामळी गट
खोंडामळी गटात  सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शांताराम साहेबराव पाटील यांनी भाजपा व अपक्ष, शोभा शांताराम पाटील यांनी भाजपा व अपक्ष, पंकज संभाजी सोनवणे यांनी अपक्ष, गजानन भिका पाटील यांनी शिवसेना, सुनंदाबाई धनराज पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, दिनेश विक्रम पाटील यांनी शिवसेना व अपक्ष, दीपक  दशरथ पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
कोपर्ली गट
कोपर्ली जि.प.गटात  सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. पंकज प्रकाश गावित यांनी भाजपा व अपक्ष, संभाजी शांतीलाल सोनवणे यांनी कॉंग्रेस, दीपक दशरथ पाटील यांनी भाजपा व अपक्ष, राहूल श्रीराम कुवर यांनी अपक्ष, मनोज रविंद्र राजपूत यांनी भाजपा, ज्ञानेश्‍वर रोहिदास पाटील यांनी भाजपा व अपक्ष असे उमेदवारी अर्जं दाखल केले आहेत.
रनाळा जि.प.गट
रनाळे जि.प.गटात  अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. शकुंतला सुरेश शिंत्रे यांनी शिवसेनेतर्फे दोन, कल्पना शांतीलाल पाटील यांनी कॉंग्रेस, रीना पांडुरंग पाटील यांनी भाजपा, प्राजक्ता मनोज राजपूत यांनी भाजपा, दिव्यानी दिपक पाटील यांनी अपक्ष, रुपाली प्रमोद पाटील यांनी अपक्ष, सुशिला पंडीत पाटील यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मांडळ जि.प.गट
मांडळ जि.प. गटात  सात उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. जागृती सचिन मोरे यांनी शिवसेनेतर्फे दोन, विमल लाला भिल यांनी कॉंग्रेस, स्मिता मधुकर पाटील यांनी राष्ट्रवादी, शोभा लोटन पाटील यांनी राष्ट्रवादी, रेखा सागर धामणे, यांनी भाजपा, रेखा सागर तांबोळी यांनी अपक्ष, भाग्यश्री जगदीश पाटील यांनी शिवसेना व अपक्ष, चंद्रकला सुधाकर धामणे यांनी भाजपा व अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, कोपर्ली गटात ऍड.राम रघुवंशी यांनी यापुर्वीच शिवसेनेतर्फे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर कोळदे व खापर गटातून भाजपातर्फे डॉ.सुप्रिया गावित यांनी दि. ३ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गुजरभवाली गण
गुजरभवाली पं.स.गणात पाच उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. बाबडीबाई कांतीलाल ठाकरे  यांनी शिवसेना व कॉंग्रेस, मधुमती मोहन वळवी यांनी भाजपा व अपक्ष, पल्लवी विश्‍वनाथ वळवी यांनी कॉंग्रेस, शितल धमेंद्रसिंग परदेशी यांनी शिवसेना व कॉंग्रेस, पुष्पांजली मुकेश गावित यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पातोंडा गण
पातोंडा पंचायत समिती गणात पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. लताबेन केशव पाटील यांनी भाजपा, दीपमाला अविनाश भिल यांनी शिवसेना व कॉंग्रेस, यमुबाई गुलाब नाईक यांनी राष्ट्रवादी, प्रमिला प्रभाकर पाटील यांनी भाजपा, वंदना संजय पटेल यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केले होते.
होळतर्फे हवेली गण
होळतर्फे हवेली गणात चार उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. सरुबाई गिरधर मराठे यांनी भाजपा, स्वाती दीपक मराठे यांनी कॉंग्रेस व शिवसेना, सिमा जगन्नाथ मराठे यांनी भाजपा, नंदाबाई पावबा मराठे यांनी भाजपा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
नांदर्खे गण
नांदर्खे पं.स.गणात तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. सुनिल धरम वळवी यांनी भाजपा व अपक्ष, प्रल्हाद चेतन राठोड यांनी शिवसेना व कॉंग्रेस, जगन चंदु कोकणी यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
गुजरजांभोली गण
गुजरजांभोली पं.स.गणात सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. सुनिता गोरख नाईक यांनी भाजपा व अपक्ष, तेजमल रमेश पवार यांनी कॉंग्रेस व शिवसेना, भावेशकुमार काळूसिंग पवार यांनी भाजपा, रंजना राजेश नाईक यांनी कॉंग्रेस, युवराम किसन माळी यांनी भाजपा, सुरेश जयसिंग नाईक यांनी भाजपा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

नंदुरबार जिल्ह्यातील ११ जि.प.गटांसाठी १३२ तर पं.स.च्या १४ गणांसाठी ८२ नामांकने दाखल करण्यात आली होती . दि .६ जुलै रोजी छाननीअंती अक्कलकुवा गटात तर कोराई गणात एक नामांकन अवैध ठरले होते . उर्वरित जिल्ह्यातील सर्व नामांकने वैध ठरविण्यात आली . मात्र छाननी नंतरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती .

नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.त्यामुळे आता माघारी कडे सर्वांच्या नजरा आहेत.नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. नंदुरबार तालुक्यातील कोळदे व कोपर्ली गटाकडे जिल्हा वासियांच्या नजरा लागलेल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित धनिषा ठाकरेने पटकावले गोल्ड मेडल

Next Post

नंदुरबार येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास व १ ९ लाख रुपये दंडाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

May 9, 2025
अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group