Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चर्मकार समाज मंदिरासाठी १० लाख निधी देणार : आ. राजेश पाडवी

team by team
February 6, 2023
in राजकीय
0
चर्मकार समाज मंदिरासाठी १० लाख निधी देणार : आ. राजेश पाडवी
तळोदा  l प्रतिनिधी
चर्मकार समाज हा पारंपरिक पद्धतीने आपला व्यवसाय करत असून समाजातील युवक आता उच्च शिक्षण घेवून शासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. समाजातील जेष्ठांनी युवक युवतींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच चर्मकार समाजमंदिर साठी नगर परिषदेने दिलेल्या जागेवर बांधकामासाठी 10 लाख रुपयांची निधी उपलब्ध करून  देणार असल्याचे आ.राजेश पाडवी यांनी सांगितले.
        संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जुनी नगरपालिका समोरील प्रांगणात चर्मकार समाज नवयुवक मंडळ तर्फे प्रतिमा पूजन व भंडारा प्रसादाचे आयोजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, गौरव वाणी, कैलास चौधरी, नंदू जोहरी, योगेश पाडवी, प्रवीण पाडवी, आंबलाल साठे, चर्मकार समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष प्रकाश जाधव, श्रावण तिजबीज, प्रभाकर अहिरे, गब्बा अहिरे, इंदाबाई तिजबीज, लताबाई तिजबीज,भागाबाई अहिरे, रेखा अहिरे, अनिता अहिरे व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सुर्यवंशी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे धुळ्यात २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

Next Post

नंदुरबार – वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात, तीन जण जखमी

Next Post
नंदुरबार – वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात, तीन जण जखमी

नंदुरबार - वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात, तीन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add