Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाशे आभा कार्ड वाटप

team by team
January 27, 2023
in शैक्षणिक
0
तळोदा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाशे आभा कार्ड वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी

तळोदा येथील भोई समाज पंच वाडीत भारमातेचे पूजन करून 588 नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असे आभा कार्डचे वाटप करण्यात आले.

आभा कार्ड मध्ये व्यक्तीच्या शारीरिक व्याधींच्या तपशील तसेच ॲलर्जी व इतर वैयक्तिक माहिती नमूद करण्यात येते जेणेकरून त्या व्यक्तीस सतत मेडिकल फाईल बाळगण्याची आवश्यकता भासत नाही तसेच इमर्जन्सीच्या वेळेस डॉक्टरांना वेळीच सल्ला घेण्यास या आभा कार्डची मदत होते.

समाजातील प्रत्येक घटक राहिला होता उभा, म्हणून सुलभ झाले कार्ड वाटप आभा. करण्यात आले. भोई समाज नवयुवक मंडळ उपाध्यक्ष सचिन तावडे, माजी नगरसेवक चंदूलाल हरी सोनवणे याचे मोठे बंधू जेष्ठ समाज स्व. बन्सीलाल हरी सोनवणे यांच्या आठवणीना उजाळा देत सचिन तावडे यांच्या संकल्पनेतून आभा हेल्थ केयर कार्ड नागरिकांना वाटप करण्यात आपले. सदर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, तालुका अध्यक्ष भोईसमाज धनलाल शिवदे,तालुका उपाध्यक्ष चंदूलाल सोनवणे ,आनंदा वानखेडे,मधुकर रामोळे,प्रकाश वानखेडे,जगदीश वानखेडे, गणेश शिवदे,चंद्रकांत साठे, मुकेश सोनवणे चंद्रकांत भोई महिला भोईसमाज अध्यक्ष बेबीबाई सोनवणे, रानुबाई शिवदे, उषाबाई भोई आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशवितेसाठी गिरीश भोई,जयेश कुंभार,प्रमोद मोरे,मयुर ढोले,अक्षय सोनवणे, धीरज भोई,जतीन भोई,नीरज भोई,पवन कुंभार,शुभम साठे ललित ढोले, मयुर सोनवणे,गोलू जावरे,तुषार जोहरी, चेतन जोहरी, रवींद्र कुंभार सचिन भोई यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

नंदूरबार येथे नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add