Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुढावद गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली आल्याने एक ठार

Mahesh Patil by Mahesh Patil
January 24, 2023
in क्राईम
0
मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

नंदुरबार |  प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील कुढावद गावाजवळ ट्रक रिव्हर्स घेतांना ट्रकच्या चाकाखाली आल्याने एक जण ठार झाल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे शहरातील श्रीराम नगरातील ट्रक चालक सतिष चंद्रसिंग गिकरासे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.एम.एच.१८ एए ७९९३) शहादा तालुक्यातील कुढावद गावाच्या शिवारातील कच्च्या शेत रस्त्यावर ट्रक रिव्हर्स घेत होते. यावेळी त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दिशा दर्शवित असतांना  निष्काळजीपणे ट्रक चालवून रविंद्र भटा पाटील (रा.विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळ, नगाव ता.धुळे) यांना धडक दिल्याने रविंद्र पाटील हे ट्रकच्या चाकाखाली अल्याने ठार झाले.

 

 

 

याबाबत अविनाश संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात ट्रक चालक सतिष गिरासे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामदास पावरा करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीत घरफोडी, अडीच लाखाचा ऐवज लंपास

Next Post

बजाओ: ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी वर्षातून १५ दिवस असेल सुट

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

बजाओ: ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी वर्षातून १५ दिवस असेल सुट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group