Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात पाचशे उमेदवारांचा समावेश

team by team
January 24, 2023
in राज्य
0
नंदुरबार येथे माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात पाचशे उमेदवारांचा समावेश

नंदुरबार |  प्रतिनिधी

महात्मा फुले फाउंडेशन व समस्त माळी समाज नंदुरबार यांच्या वतीने सर्व शाखिय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन आज रोजी स्वामी विवेकानंद हायस्कूल लहान माळीवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळीे पाचशेच्या आसपास युवक व युवतींनी आपला परिचय या मेळाव्यात दिला.

महात्मा फुले फाउंडेशनच्या महिला आघाडीने सर्व प्रकारचे काउंटर्स सांभाळले होते योग किंवा युती यांनी प्रवेशद्वारानंतर प्रवेश केल्यावर प्रथम त्यांची नोंदणी केली जात होती.सुरुवातीस  संत सावता महाराज महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होत्या विशेष म्हणजे स्टेजवर कोणत्याही प्रकारचे अध्यक्ष किंवा कोणतेही पदाधिकारी नव्हते.सर्वप्रथम या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सूत्रसंचालन ज्योती देवरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीयुत मधुकर माळी यांनी केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून स्पर्धा परीक्षांचा तयारी आणि त्यावर असणारे मार्गदर्शन यजुर्वेंद्र महाजन तसेच जळगावचे दर्जी फाउंडेशनचे श्री.दर्जी यांचे यांनी केले.

यावेळी  मी महात्मा फुले बोलतोय तसेच मी सावित्री फुले बोलते असे एक पात्री प्रयोगाचे आयोजन करून  तपासणी शिबिर,शेती विषयक मार्गदर्शन शिबिर तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गीतांजली माळी, इंजिनीयर शांतीलाल महाजन, जगन्नाथ माळी,मोहन माळी यांनी मागदर्शन केले. सदर कार्यक्रमात भीमराव देवरे यांना फाउंडेशनतर्फे डि.के माळी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर वधू आणि वर उमेदवारांच्या परिचय सुरू झाला एकावेळी पाच वर, वधू उमेदवारांनी आपला परिचय दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

कंपनीकडून काकडीच्या बोगस बियाण्याची विक्री, चौपाळ्यातील शेतकऱ्याची फसवणूक; कारवाईची मागणी

Next Post

जिभाऊ करंडक नंदुरबारकरांसाठी पर्वणीच ; वंदना पंडीत

Next Post
जिभाऊ करंडक नंदुरबारकरांसाठी पर्वणीच  ;  वंदना पंडीत

जिभाऊ करंडक नंदुरबारकरांसाठी पर्वणीच ; वंदना पंडीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add