Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन 

team by team
January 21, 2023
in शैक्षणिक
0
एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन 
नंदूरबार l प्रतिनिधी
येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीस माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर क्रीडा स्पर्धेची सुरवात करण्यात आली.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले. यातून विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यात आली. डॉ. रोशन भंडारी यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवण्यात आली.
सदर क्रीडा स्पर्धा मध्ये दोरी उड्या, रंनिंग रेस, लिंबू चमचा, हर्डल रेस इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी खेळ स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबार नगरपालिकेच्या नगर अध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी उपस्थित होते. यावेळी डॉ. रोशन भंडारी, डॉ. सुजित पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन रेव्हरेंट जे.एच. पठारे, मराठी हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. नूतन वर्षा वळवी, संस्थेचे ट्रस्टी डॉ. राजेश वसावे, मिस मार्था सुतार, राजेश वळवी, इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका डॉ. सुनीता अहिरे, इंग्लिश मिडीयम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदेश यंगड, मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा काळू, इंग्लिश मिडीयमचे सुपरवायसर एस. ए. जयकर, रेव्हरेंट अनुप वळवी उपस्थीत होते.
अद्ययावत व सुसज्ज इमारतीसोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करणारी एस.ए.मिशन.इंग्लिश मिडीयमची शाळा आहे.असे प्रतिपादन मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी या वेळी केली.
बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये पुस्तक मेळावा

Next Post

नंदुरबार जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक गौरवास्पद ः चंद्रकांत रघुवंशी

Next Post
नंदुरबार जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक गौरवास्पद ः चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक गौरवास्पद ः चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add