Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील मंगल बाजारात दुकान फोडली, ३५ हजार रुपये लंपास

team by team
January 21, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथील मंगल बाजारात दुकान फोडली, ३५ हजार रुपये लंपास

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परीसरातील महादेव पुजा भांडार या दुकानातुन अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडुन गल्ल्यातील ३५ हजार रोख लंपास केल्याची घटना घडली आहे.शहरातील भर बाजारात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील नंदनगरी हाऊसींग सोसा.येथे राहणार्‍या देविसिंग भिका राजपुत यांच्या मालकीचे शहरातील मध्यवर्ती भाग असलेले मंगळ बाजार परीसरात महादेव पुजा भांडार नावाचे दुकान आहे.या दुकानात १७ जानेवार रात्री ८ ते १९ जानेवारी रात्री १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने महादेव पुजा भांडार नावाच्रू दुकानाच्या शटरला लावलेले कुलुप तोडुन दुकानात प्रवेश करुन काउंटर टेबलचे ड्रायव्हरमध्ये ठेवलेले ३५ हजार रोख लंपास केले.याप्रकरणी देविसिंग भिका राजपुत यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना बलविंद्र ईशी करीत आहेत.

दरम्यान नंदुरबार शहरातील मध्यवर्ती असलेल्या मंगळ बाजार परिसरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दुकानाच्या हाकेवरच मंगळबाजार पोलीस चौकी आहे.चोरटयांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त

Next Post

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी केली तोरणमाळ तेथे पाहणी

Next Post
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी केली तोरणमाळ तेथे पाहणी

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी केली तोरणमाळ तेथे पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add