Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे ४८ हजाराची चोरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

team by team
January 21, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरात पुन्हा भरवस्तीत चोरट्यानी खान्देशी गल्लीत एका घराचे कुलूप तोडून घरातील कपाट व  त्यातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेवर हात साफ केला. या गल्लीतील चोरीची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे गल्लीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . परंतु या घटनेने चोरांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

शहरातील खान्देशी गल्लीतील विनोद शरद वाघ  हे आपल्या घराला कुलूप लावून तीन चार दिवसांपासून शिरपूर येथे गेले होते. तथापि, काल रात्री चोरांनी दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट तोडून त्यात ठेवलेले  ३ हजार किमतीचे १० ग्राम चांदीचे जुळवे,  १५ हजार किंमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके,१८ हजार रुपये किंमतीचे  सोन्याचे तुकडे, रुपये ८ ग्रॅम चांदीचे तुकडे  व रोख रक्कम रुपये १० हजार असा एकूण ४८ हजार ४ेे रुपयांचा  ऐवज लंपास केला.

सकाळी उठल्यावर शेजार्‍यांना घर उघडे दिसले. त्यामुळे त्यांना शंका आल्यावर अधिक तपास केला असता चोरांनी घराचे कुलूप तोडल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यावर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी येवून पंचनामा केला.  शहरात काही महिन्यांपासून चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोरीच्या घटना एकामागून एक घडत असतांना मात्र पोलिसांना त्यांचा छडा लावून चोरांवर वचक बसविणे अशक्य होत आहे.  त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांपुढे चोरांनी आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी चोरांच्या बंदोबस्त करुन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कॉमन सर्व्हिस परीक्षेत दिवेश मनोज पाटील दोन राज्यात प्रथम

Next Post

चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त

Next Post
चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त

चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add