नंदुरबार l प्रतिनिधी
जय भगवान महासंघाचे संस्थापक व व्ही.जे.एन.टी. ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या आदेशाने व नरेंद्र नागरे याच्या मार्गदर्शनाने व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गाभने व जय भगवान महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष महेंद्र चकोर याच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदाताई रमेश कळकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
यावेळी जय भगवान महासंघाचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष महेंद्र चकोर, सहसंपर्क प्रमुख हेमंत नागरे ,युवा जिल्हा अध्यक्ष नवनाथ नागरे, गोपाळ धात्रक , रोहित नागरे, स्वामेश्वर कापडे ,चेतन आव्हड, कमलेश ओगले, गौरव शिंत्रे,संजोग काकडे, सागर विंचू, शेखर घुगे, विक्की धात्रक,मयूर नागरे, रवि नागरे, यश गवते, पिंटू ब्राडे याच्यासह जय भगवान महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते , सुनंदा ताई रमेश कळकटे यांची महिला अध्यक्षपदी निवड झाल्याने संघाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.