Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पदवीधर निवडणूकीसाठी जिल्ह्यात असतील २३ मतदान केंद्र

team by team
January 16, 2023
in Uncategorized
0
पदवीधर निवडणूकीसाठी जिल्ह्यात असतील २३ मतदान केंद्र

नंदुरबार | प्रतिनिधी

 

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ साठी सोमवार ३० जानेवारी, २०२३ रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी नंदुरबार जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने २३ मतदान केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्यातील २३ मतदान केद्रांमध्ये अक्कलकुवा तालुक्यात २, अक्राणी तालुक्यात  १, तळोदा तालुक्यात २, शहादा तालक्यात ७, नंदुरबार तालुक्यात ७, नवापूर तालुक्यातील ४ मतदान केद्रांचा समावेश आहे.

 

 

जिल्ह्यातील मतदान केंद्र
ग्रामपंचायत कार्यालय मोलगी ता.अक्कलकुवा – वडफळी यादी भाग क्र. १, डाब यादी भाग क्र. ५, मोलगी यादी भाग क्र. ६, अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा – तहसिल यांचे दालन तहसिल कार्यालय अक्कलकुवा- मोरंबा यादी भाग क्र. २, खापर यादी भाग क्र.३, अक्कलकुवा यादी भाग क्र. ४, अक्राणी तालुका अक्राणी- तहसिल यंाचे दालन तहसिल कार्यालय अक्कलकुवा खुंटामोडी यादी भाग क्र.७, रोषमाळ यादी भाग क्र.८, चुलवड यादी भाग क्र.९, तोरणमाळ यादी भाग क्र.१०. तळोदा तालुका- कलावाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा उत्तर दक्षिण इमारत दक्षिणेकडील खोली क्र. १, तळोदा यादी भाग क्र. १२, तळोदा तालुका तळोदा- कलावाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा उत्तर दक्षिण इमारत दक्षिणेकडील खोली क्र. ३.

 

 

शहादा
प्रकाशा ता. शहादा – ग्रामपंचायत कार्यालय प्रकाश ता.शहादा,प्रकाशा यादी भाग क्र.१५, कलसाडी यादी भाग क्र.१६, म्हसावद ता.शहादा- ग्रामपंचायत कार्यालय म्हसावद ता.शहादा, म्हसावद यादी भाग क्र.१७, ब्राम्हणपुर यादी भाग क्र.१८, शहादा ता.शहादा-नगरपालिका शाळा क्र.९ शहादा पुर्वकडून खोली क्र.५, -असलोद यादी भाग क्र.१९,मंदाणा यादी भाग क्र.२०, शहादा यादी भाग क्र.२१, (१ ते १०२५), शहादा ता.शहादा-नगरपालिका शाळा क्र.९ शहादा पुर्वकडून खोली क्र.६- शहादा यादी भाग क्र.२१ (क्र.२०१६ ते २३७९), शहादा ता.शहादा- नगरपालिका शाळा क्र.९ शहादा पुर्वेकडील खोली क्र.७ – शहादा यादी भाग क्र.२१ (२३८० ते ३४५४), शहादा ता.शहादा-नगरपालिका शाळा क्र.९ शहादा उत्तरेकडून खोली क्र.३ मोहिदे यादी भाग क्र.२२, सारंगखेडा यादी भाग क्र.२३, वडाळी ता.शहादा-ग्रामपंचायत कार्यालय वडाळी ता.शहादा – वडाळी यादी भाग क्र. २४.

 

 

नंदुरबार तालुका
रनाळे ता.नंदुरबार- जिल्हा परिषद मुलांची शाळा खोली क्र.३ रनाळे ता.नंदुरबार- रनाळे यादी भाग क्र. २५, मांडळ यादी भाग क्र.२६, कोळदा ता.नंदुरबार- जिल्हा परिषद खोली क्र.२ कोळदा ता.नंदुरबार-खोंडामळी यादी भाग क्र. २७, कोरीट यादी भाग क्र.२८, नंदुरबार ता.नंदुरबार- श्रॉफ हायस्कुल नंदुरबार जुनी इमारत उत्तरेकडून खोली क्र.१, आष्टे यादी भाग क्र.३०, धानोरा यादी भाग क्र.३१, नंदुरबार यादी भाग क्र.२९ (१ ते ४९), नंदुरबार तालुका श्रॉफ हायस्कुल नंदुरबार जुनी इमारत उत्तरेकडून खोली क्र.१-आष्टे यादी भाग क्र.३०, धानोरा यादी भाग क्र.३१,नंदुरबार यादी भाग क्र.२९ (१ ते ४९१), नंदुरबार ता.नंदुरबार श्रॉफ हायस्कुल नंदुरबार जुनी इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक २- नंदुरबार यादी भाग क्र.२९ (क्र.४९२ ते १८४४), नंदुरबार तालुका नंदुरबार श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार जुनी इमारत उत्तरेकडून खोली क्र.५- नंदुरबार यादी भाग क्र.२९ (क्र.१८४५ ते ३२२४), नंदुरबार ता.नंदुरबार श्रॉफ हायस्कुल नंदुरबार  उत्तर दक्षिणकडून इमारत खाली क्र.८- नंदुरबार यादी भाग क्र. २९ (क्र.३२२५ ते ४५८८),  नंदुरबार ता.नंदुरबार श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार साईबाबा हॉल खोली क्र.५ – नंदुरबार यादी भाग क्र. २९ (क्र.४५८९ ते ५४२०)

 

 

नवापूर तालुका
खांडबारा ता.नवापूर- ग्रामपंचायत कार्यालय खांडबारा ता.नवापूर, खांडबारा यादी भाग क्र. ३२, चिंचपाडा ता.नवापूर- ग्रामपंचायत कार्यालय,चिंचपाडा ता.नवापूर, चिंचचपाडा यादी भाग क्र. ३५, विसरवाडी ता.नवापूर- ग्रामपंचायत कार्यालय, विसरवाडी ता.नवापूर- विसरवाडी यादी भाग क्र. ३६, नवापूर ता.नवापूर- महसूल शाखा खोली तहसिल कार्यालय, नवापूर-नवागांव यादी भाग क्र. २३, नवापूर यादी भाग क्र. ३४.
जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी वरील मतदान केंद्रावर मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी  मनिषा खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे गावठी रिव्हॉल्वर व काडतूस जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 16 ते 22 जानेवारी दरम्यान पुरुषोत्तम नगर येथे होणार

Next Post
पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 16 ते 22 जानेवारी दरम्यान पुरुषोत्तम नगर येथे होणार

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 16 ते 22 जानेवारी दरम्यान पुरुषोत्तम नगर येथे होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add