Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भगदरीचा खुटंमाळ येथे शाॅटसर्किटमुळे आग लागुन  दोन घरे जळून खाक

team by team
January 16, 2023
in क्राईम
0
भगदरीचा खुटंमाळ येथे शाॅटसर्किटमुळे आग लागुन  दोन घरे जळून खाक
मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीचा खुटंमाळ येथील उगराण्या सत्या वसावे सायसिग उगराण्या वसावे या दोघा वडील व मुलाच्या लागुनच असलेल्या इग्लिश कौलारू घराला शाॅटसर्किटमुळे आग लागुन दोघे घरे जळून खाक झाली.
शुक्रवार दि १३ रोजी दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास विजेच्या शाॅटसर्किटमुळे आग लागुन दोघे घरे जळाली यावेळी घरातील रोक रकमेसह चांदीचे दोन किलोचे दागिने ,कपाट पंलगासह संसारोपयोगी,लाकडी साहीत्यासह घराला असलेल्या सागवानी मोठे उभे,आडवे खांब, माळ्याला असलेल्या उभे आडवे खांब कड्या पाट्या सह लाकडी उपयोगात असलेले साहीत्य जीवनावश्यक वस्तूंमध्ये मका,ज्वारी, भगर,बंटी,ज्वारी,साळ,चवळी,तुवर,उडीदसह इतर असलेल्या
धान्य ही जळुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने दोघे कुटुंब उघड्यावर झाले आहे यावेळी घरातील मजुरीला गेले असल्याने बबीताबाई सायसिग वसावे व लहान मुलेच घरी होते मात्र लहान मुले बाहेर खेळत असल्याने ते सुखरूप होते व बबीताबाई  घरात एकटीच असल्याने बबीताबाई आगीचे रूद्र रूप पाहुन घाबरून गेल्या होत्या त्यांनी घरातील शेळ्या, गायी व बैलांना सुटका करून बाहेर काढल्याने ते ही वाचले.
बातमी शेअर करा
Previous Post

विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

Next Post

तळोदा येथे गावठी रिव्हॉल्वर व काडतूस जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तळोदा येथे गावठी रिव्हॉल्वर व काडतूस जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तळोदा येथे गावठी रिव्हॉल्वर व काडतूस जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add