Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथील कुबेर विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल वाटप

team by team
January 13, 2023
in शैक्षणिक
0
म्हसावद येथील कुबेर विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल वाटप
म्हसावद l प्रतिनिधी
  शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल वाटप व म्हसावद ग्रामपंचायत निवडणुकीत निवड झालेल्या सदस्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन अंबालाल अशोक पाटील होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी,शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस.तावडे,केंद्रप्रमुख पराग चव्हाण, विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक माजी प्राचार्य ईश्वर पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, पर्यवेक्षक ए.सी.पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी उपसरपंच सविता अंबालाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण उत्तम लांडगे,सचिन किशोर बेदमुथा,स्नेहा सचिन बेदमुथा,गायत्री विजय अहिरे,उषाबाई मंगू पवार,रोहिदास सोमा ठाकरे,सिंधुबाई रतिलाल शेमळे,विमलबाई वसंत मोरे,मगन शंकर भिल व संजय गोविंद पाटील, संदीप रमण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.९ वीच्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी,शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस.तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण देसले यांनी केले व आभार  ए.पी.पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाला  ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालय येथे शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Next Post

डी. आर. हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Next Post
डी. आर. हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

डी. आर. हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add