Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पठाण चित्रपटाला नंदुरबारमध्ये विरोध चित्रपट प्रदर्शित करू नका; मागणी

team by team
January 11, 2023
in राष्ट्रीय
0
पठाण चित्रपटाला नंदुरबारमध्ये विरोध चित्रपट प्रदर्शित करू नका; मागणी

नंदुरबार l

हिंदू धर्मियांची भावना दुखावणार्‍या व त्यांच्या अस्मितेवर घाला घालणार्‍या आगामी पठाण चित्रपटावर बंदी घालावी व चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये, अशी मागणी समस्त हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, अभिनेते शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा  प्रयत्न करण्यात आला आहे. अशा या चित्रपट ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये जर चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदी चित्रपटसृष्टी तसेच हॉलीवूड यामध्ये सातत्याने सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल?, हाच प्रयत्न केला जातो.

हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल?, हीच संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाचे अंतवर्स्त्र परिधान करून भगव्या रंगाचा अवमान केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्यासाठी हे मुद्दाम केले गेले आहे. जे चित्रपटगृह हा चित्रपट प्रदर्शित करतील, त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिज, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जयदीप चौधरी, मयुर चौधरी, रूपेश माळी, पंकज मराठे, विराज चौधरी, जय माळी, आनंद चौधरी, अविनाश चौधरी, खुशाल भोई, जयेश राजपुत, दर्शन चौधरी, क्रिष्णा जयस्वाल, क्रिष्णा चौधरी, राकेश माळी, गणेश माळी, नरेंद्र गवळी, जय महाले यांनी केली आहे. तसेच शहरातील चित्रपटगृह मालकांना देखील विनंतीपत्र देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी येथील कृषि विद्यालय परिसरात बिबट्याचा मुक्त संचार 

Next Post

रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी भाजपाच्या सुशिलाबाई पानपाटील विजयी

Next Post
रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी भाजपाच्या सुशिलाबाई पानपाटील विजयी

रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी भाजपाच्या सुशिलाबाई पानपाटील विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add