नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या घरीही गणपतीची स्थापना करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी तेथे जाऊन श्रीं चे दर्शन घेतले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या मुंबई येथील सागर या बंगल्यावर गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी श्रीं चे दर्शन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, मा.आ.शिरीष चौधरी, अमोल चौधरी आदीनी दर्शन घेतले.