Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समशेरपुर येथील कारखान्यात संगणकिकृत वजन काटे अचूक भरारी पथकाकडूण तपासणी

team by team
January 7, 2023
in राज्य
0
समशेरपुर येथील कारखान्यात संगणकिकृत वजन काटे अचूक भरारी पथकाकडूण तपासणी
नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील समशेरपुर  येथील आयान मल्टीट्रेड एल. एल.पी. कारखान्याच्या चालु गळीत हंगाम २०२२-२३ च्या संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक उस वजन काट्याची तपासणी मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक व वैधमापक शास्त्र विभागाने नुकतीच तपासणी केली. या तपासणी वेळी आयान कारखान्यावर ऊस गाळपासाठी घेऊन आलेल्या ट्रॅक्टर व ट्रकचे वजन अत्याधुनिक संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक उस वजन काट्यावर करण्यात आले. यावेळी आयान कारखान्याचे सर्व उस वजन काटे अचूक आले.
सदर पथकात तहसिलदार, नंदुरबार भाउसाहेब थोरात, पोलिस निरीक्षक, नंदुरबार राहुल पवार,  साखर आयुक्त महा.राज्य यांचे प्रतिनिधी जी. ए. देवरे, वैधमाप शास्त्र विभागाचे निरीक्षक  प्रशांत खडाख, शेतकरी संघटना प्रतिनिधी नथ्थु पाटील व पवन पाटील, हंबीरराच चव्हाण तसेच कारखाना अधिकारी उपस्थित होते. यावेळी पथकाने आयान साखर कारखान्याकडील उपलब्ध असलेल्या सर्व संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांची तपासणी केली. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वजनकाटयाच्या बाहेरील बाजूस व उस उत्पादक व वाहनधारकास दिसण्यासाठी जम्बो डिस्प्ले बसवण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. वजन तपासणी पुर्वी उसाणे भरलेल्या गाडयांचे वजन करुण गव्हाणीकडे गेलेल्या गाडया पथकातील प्रतिनिधींकडून परत इलेक्ट्रॉनिक वजन काटयावर फेरवजन करण्यासाठी बोलावण्यात आल्या व त्या वाहनांचे फेर वजन करुन निरीक्षण नोंदवण्यात आले.
या पथकाने विविध निकषाच्या आधारे वजन काटयाची तपासणी केली. कारखान्यातील ऊस वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र या पदकाकडून कारखान्यास देण्यात आले. त्यामुळे कारखान्यातील ऊस वजन काटयाच्या विश्वासहर्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यपालांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट, राष्ट्रवादीने केले जलाभिषेक,दूग्धाभिषेक करून शूद्धीकरण 

Next Post

बाल वैज्ञानिकांचा झाला गौरव, वात्सल्य सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम

Next Post
बाल वैज्ञानिकांचा झाला गौरव, वात्सल्य सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम

बाल वैज्ञानिकांचा झाला गौरव, वात्सल्य सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add