Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे

team by team
December 30, 2022
in क्राईम
0
राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे

नंदुरबार l प्रतिनिधी

मराठा सेवा संघ संलग्नित राजश्री शाहू महाराज शिक्षण परिषदेच्या पश्‍चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे यांची मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार व राजश्री शाहू महाराज शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.नामदेव दळवी यांनी निवड केली.

प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे हे सेवानिवृत्त प्राचार्य असून शिक्षण क्षेत्रात ते सध्या महाराष्ट्र राज्य विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अशासकीय सदस्य, नंदुरबार जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे नाशिक विभागाचे कार्यवाह तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे राज्य सहकार्यवाह आहेत. त्यांचे समिती, चळवळी, संघटना यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शालेय स्तरावर मराठी भाषेचा निकाल उंचावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन हे कार्य सुरु आहे.

तसेच नवीन शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीच्या बाबतीत राज्य स्तरावरील समितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाने चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करुन शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक, पालक यांच्या एन.ई.पी.-२०२० बाबत माहिती देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेवून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी शिफारस करुन पश्‍चिम भारतातील गुजरात, राजस्थान व दीव-दमण या तीन राज्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी ,भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची  मागणी

Next Post

नांदखें, पिंपरी , दुधाळे शिवारातील पवनऊर्जा प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध

Next Post
नांदखें, पिंपरी , दुधाळे शिवारातील पवनऊर्जा प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध

नांदखें, पिंपरी , दुधाळे शिवारातील पवनऊर्जा प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add