Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

team by team
December 29, 2022
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

नंदुरबार l

नवापूर तालुक्यातील बोरपाडा गावाच्या धरणाजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील भोमदीपाडा येथील विपुल गोबजी गावित हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ के ६२१८) जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.०७ एबी ७६७७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालकवून बोरपाडा गावाच्या जवळील वळणावर दुचाकी धडक दिल्याने विपुल गावित यांना दुखापत झाली.

तसेच दुचाकीचेही नुकसान झाले असून अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत दिलाबाई गोबजी गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.हिंदुस्थान नाईक करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूरातून दोन गायी चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Next Post

जिल्हा पोलीसदलातर्फे मयत पोलीस अमलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान

Next Post
जिल्हा पोलीसदलातर्फे मयत पोलीस अमलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान

जिल्हा पोलीसदलातर्फे मयत पोलीस अमलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add