Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोनक पाटील उच्च शिक्षणासाठी कॅनडा येथे रवाना

team by team
December 20, 2022
in राष्ट्रीय
0
रोनक पाटील उच्च शिक्षणासाठी कॅनडा येथे रवाना
नंदूरबार l प्रतिनिधी
विखरण ता. नंदुरबार येथील सुपुत्र ,माध्यमिक विद्यालय खोक्राळे येथील मुख्याध्यापक  एस.जी.सैंदाणे यांचा मुलगा  रोनक संजय पाटील हा उच्च शिक्षणासाठी कॅनडा येथे  रवाना झाला.
रोनक पाटील यांचे शिक्षण हे अहमदाबाद येथे दि  न्यू लिटल फ्लावर प्रायमरी शिक्षण झालं , माध्यमिक शिक्षण हे नंदुरबार येथील पीजी पब्लिक स्कूल या ठिकाणी केलं नंतर नाशिक येथील  संदीप युनिव्हर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज नाशिक या युनिव्हर्सिटी मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या ठिकाणी बीटेक पर्यंत पदवी घेतली. नंतर त्यांनी बडोदा येथील आंतरराष्ट्रीय परीक्षा  I.E.LT.S दिली. त्यात  त्याने यशस्वी असे प्रयत्न करून तो त्या ठिकाणी उत्तीर्ण झाला आणि कॅनडा येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले .
कॅनडा येथील कोलेस्टोगा कॉलेज या ठिकाणी प्रवेश मिळवला कोलेस्टोगा कॉलेज मध्ये “क्लाऊड डाटा मॅनेजमेंट”  या कोर्ससाठी त्याची निवड झाली त्या युनिव्हर्सिटी प्रवेश मिळून आज रोजी तो कॅनडा येथे अहमदाबाद एअरपोर्टवरून तो रवाना झाला.पुढील शिक्षणासाठी रवाना होत आहे. सदर या सर्व शिक्षणासाठी आमच्या काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष  भास्कर हिरामण पाटील  भालेर  यांची प्रेरणा व मार्गदर्शन व मदत  नेहमीच लाभली.
बातमी शेअर करा
Previous Post

विखरण येथील ह.भ.प.वसंतराव पाटील यांना खानदेशातील मानाचा जेष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान

Next Post

अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा मागणी

Next Post
अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा मागणी

अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add