Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल २१ खेळ प्रकारात प्रावीण्य

team by team
December 17, 2022
in शैक्षणिक
0
आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल २१ खेळ प्रकारात प्रावीण्य

नंदुरबार l प्रतिनिधी

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय  मैदानी क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल २१ खेळ प्रकारात प्रावीण्य प्राप्त करत विभागीय स्पर्धेसाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद नंदुरबार  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके, प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांनी  विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

१७ वर्षाखालील मुलांमध्ये १५०० मी. धावणे प्रथम हिरेश पवारा ४०० व ८०० मी धावणे प्रथम निलेश पवारा, ११० मी हर्डल्स प्रथम जयसिंग पावरा व व्दितीय दिनकर पावरा, भाला फेक- प्रथम जयसिंग पावरा, थाळी फेक द्वितीय जयसिंग पावरा, बांबू उडी -प्रथम हिरेश पावरा  व द्वितीय बकशा पावरा, ५ किमी चालणे मुले द्वितीय बकशा पावरा, ४०० मी. धावणे मुली द्वितीय सरिता पावरा, ८०० मी. मुली प्रथम केसमा पावरा, ३ किमी. चालणे  मुली प्रथम सोकी पावरा, लांब उडी मुली द्वितीय कोविता नाईक,

ऊंच उडी द्वितीय इना पावरा, रिले संघ मुली द्वितीय १०० मी. हर्डल्स मुली द्वितीय मिला चौधरी, हातोडा फेक मुली प्रथम बबली मोरे. १४ वर्षाखालील मुले व मुली, १०० मी. धावणे तृतीय अनाज्या पावरा, ४०० मी. धावणे द्वितीय आदेश पावरा, १०० मी. धावणे द्वितीय  संदीप वळवी ८० मी. हर्डल्स द्वितीय मिनेश पावरा व मुली प्रथम रंगिता नाईक, गोळाफेक- मंजीला पावरा. या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी क्रिडाशिक्षक राहुल मावची, रविंद्र शिंदे, कोमल पाडवी व सुरेश पावरा या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रेशीम शेती : आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग

Next Post

राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा

Next Post
राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा

राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add