Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी

team by team
September 8, 2021
in राजकीय
0
दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी
नंदुरबार l प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार  याच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडत आहे. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख कॉग्रेस पक्षातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी मध्ये घरवापसी होऊन यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, खा. सुप्रियाताई सुळे, खा. सुनील तटकरे, खा.श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान, खा.वंदना चव्हाण, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चांदसैली घाटात दरड कोसळल्याने उपचाराअभावी पत्नीने पतीची खांद्यावर घेतला अखेरचा श्वास

Next Post

दराने येथील युवकाची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या- जिल्हा राजपुत समाजातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add