Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकाचा मृत्यूप्रकरणी पोलीस कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा

team by team
December 9, 2022
in क्राईम
0
पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, पाच पोलीस कर्मचारी जखमी, एक दुचाकी स्वार, दोघांची प्रकृती गंभीर

नंदुरबार| प्रतिनिधी

मनरद ते लांबोळा दरम्यान पोलीस व्हॅनचा अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस नाईक यांच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास नंदुरबारहून शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे चोरी घटनेचा तपास करण्यासाठी अंगुली मुद्रा विभागाची व्हॅनसह पथक गेले होते. तेथे तपास केल्यानंतर परत असतांना शहादा-प्रकाशा रस्त्यावरील मनरद गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ पोलीस व्हॅन  वरील चालक पोलीस नाईक त्याच्या ताब्यातील गाडी (क्र.एम.एच.३९-ए. ३३७) परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवत असतांना शंकर त्र्यंबक पाटील (७२) रा.रामकृष्णनगर (शहादा) हे लांबोळा शिवारातील शेतात मोटरसायकल (क्र.एम.एच.१८- ए.फ.५७००) हिच्याने जात असतांना मोटरसायकलीला व्हॅनने मागून धडक दिल्याने या अपघातात शंकर पाटील यांना दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला.

 

 

 

 

तसेच मोटरसायकल व शासकीय वाहनाचेही नुकसान झाले. याप्रकरणी अजय शंकर पाटील रा.रामकृष्णनगर (शहादा) यांच्या फिर्यादीवरून पोलीस नाईक दिनेश गोपाल लाडकर याच्याविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८,४२७, मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजन्य आजारावर नियंत्रणासाठी “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियान प्रभावीपणे राबवा : जि . प . अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत

Next Post

दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Next Post
चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add