Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन

team by team
December 8, 2022
in राजकीय
0
राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन
म्हसावद l प्रतिनिधी
 महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया या सामाजिक संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  महाराष्ट्रातील महिला शिक्षिकांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक व आदर्श दाम्पत्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३जानेवारी हा ‛महिला शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया च्या पुरस्कारासाठी इच्छुक महिला शिक्षिकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, नोकरीला असलेले शाळेचे नाव, विशेष उपलब्धी, केलेले सामाजिक कार्य व पासपोर्ट साईज फोटो 20 डिसेंबर 2022 पर्यंत संस्थेकडे पाठवावे असे आवाहन युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७४४८२११०११ या नंबरला संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी मिशन हायस्कूलच्या तीन खेळाडूंची निवड

Next Post

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

Next Post
ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add