Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पातोंडा येथून दोन मोबाईल लंपास, चोराचा पाठलाग करून पकडले

team by team
December 7, 2022
in क्राईम
0
तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा येथून दोन मोबाईल चोरटयाने लंपास केला.त्यानंतर मोबाईल मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा येथील आनंद अजीत सोनवणे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरटयांनी ५ हजार रूपये किंमतीचा व अनिल माळी यांच्या घरातून ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला ही घटना आनंद सोनवणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडले.

याप्रकरणी आनंद अजीत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आकाश रमेश पवार रा.रेवानगर (ता.तळोदा) याच्या विरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणत भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मंगलसिंग कोकणी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणार्‍या एकाचा खून

Next Post

पिंप्री शिवारात आढळली बिबट जातीची मादी मृतावस्थेत

Next Post
पिंप्री शिवारात आढळली बिबट जातीची मादी मृतावस्थेत

पिंप्री शिवारात आढळली बिबट जातीची मादी मृतावस्थेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add