Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सदस्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकेचा सत्कार

team by team
September 7, 2021
in आरोग्य
0
महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सदस्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकेचा सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सदस्यांच्या हस्ते कोरोना संकटाच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या नर्मदा किनाऱ्यावरील गावातील अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीपूर्वी समिती प्रमुख आमदार सरोज अहिरे आणि सदस्य आमदार यामिनी जाधव, मंजुळा गावीत, डॉ.मनिषा कायंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, अवर सचिव विजय कोमटवार आदी उपस्थित होते.
कोरोना संकटाच्या काळात  दुर्गम भागात पोषण आहार पोहोचविणाऱ्या पिंपळखुटा प्रकल्पातंर्गत चिमलखेडीतील रेलू वसावे, मणीबेली येथील संगिता वसावे, बामणी  येथील सुमित्रा वसावे, कोराईपाडा येथील कुंदा वसावे, डनेल येथील वनिता पाडवी तसेच कुंडीबारी येथील शकिला पाडवी यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सर्व समिती सदस्यांनी या अंगणवाडी सेविकांच्या कामगिरीचे कौतुक केले.
बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, नंदुरबार तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे निवेदन

Next Post

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add