Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तायक्वांदो परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

team by team
September 6, 2021
in राज्य
0
तायक्वांदो परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

नंदुरबार  | प्रतिनिधी

नंदुरबार येथील जिल्हा तायक्वांदो असोशियनतर्फे घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण खेळाडूंना पालिका शाळा क्र.१ मध्ये नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते बेल्ट वाटप कार्यक्रम झाला.   यावेळी रेड बेल्ट पाच खेळाडू, ब्ल्यू बेल्ट बारा खेळाडू, ग्रीन बेल्ट पाच खेळाडू तर येलो बेल्ट बावीस खेळाडूंना बेल्ट आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष परवेज खान, न.पा.पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील  नगरसेवक हारुण हलवाई, शेख रियाज, सय्यद इसरार अली, शेख साबीर आदी उपस्थित होते. यावेळी सौ.रघुवंशी म्हणाल्या की, तायक्वांदो हा खेळ मुलींना स्वरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी मुलींची संख्या जास्त बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना काळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तायक्वांदोसारखे खेळ सर्वांसाठी आवश्यक आहे. सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर परवेज खान म्हणाले, तायक्वांदोसारख्या ऑलम्पिक खेळातून नंदुरबारच्या खेळाडूंनी यश संपादन करावे व पुढे आपल्या जिल्ह्याचे नाव लौकीक करावे. तायक्वांदो जिल्हा प्रशिक्षक जावेद बागवान यांनी तायक्वांदो खेळातून जिल्ह्याच्या नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावे म्हणून तायक्वांदो जिल्हा असोसिएशनतर्फे मागील पंधरा  वर्षापासून तायक्वांदो स्पर्धा, कॅम्प, शिबिरांच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार व प्रचार करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हैदर जाफर यांनी केले. तर आभार जावेद बागवान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काझी सुफियान, शाहीद मिया, साहिल शेख, केशव पावरा, शेख रहीम आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक

Next Post

बिलाडी शिवारातील युवतीच्या खुन प्रकरणी स्था.गु,अन्वेषण शाखेने २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत खुनाचा केला पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add