Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसतोड मजूरांची पिकअपचा अपघात ; चिमूरडीचा मृत्यू

team by team
November 27, 2022
in क्राईम
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदुरबार l प्रतिनिधी

तालुक्यातील मांजरे ते ओसर्ली गावादरम्यान ऊसतोड मजूरांना घेवून जाणारी पिकअप वाहन उलटल्याने एक वर्षाची मुलगी ठार तर ऊसतोड मजूर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथील ताऱ्या नाऱ्या पावरा हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनामध्ये (क्र.एम.एच. ४३ एडी ०५३०) ऊसतोड मजूरांना घेवून मांजरे ते ओसर्ली रस्त्याने जात होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविल्याने त्याचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात विद्या रविंद्र पवार (वय १ वर्ष, रा.जुगनीपाडा ता.धडगाव या मुलीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. तसेच ऊसतोड मजूरांनाही दुखापत झाली. याबाबत कासाऱ्या धनंजय पावरा यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात वाहन चालक ताऱ्या नाऱ्या पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अनिल सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कालीबेल येथील मजूराचा संशयास्पद मृत्यू : पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणीसाठी मृतदेह मिठात ठेवला पुरुन

Next Post

उसाच्या शेतात असलेला अडीच लाखाचा अवैद्य दारु जप्त, एकास अटक

Next Post
उसाच्या शेतात असलेला अडीच लाखाचा अवैद्य दारु जप्त, एकास अटक

उसाच्या शेतात असलेला अडीच लाखाचा अवैद्य दारु जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add