Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाड येथे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

team by team
November 25, 2022
in शैक्षणिक
0
आमलाड येथे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात
म्हसावद l प्रतिनिधी
               तळोदा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन विद्या गौरव इंग्लिश मेडियम स्कुल आमलाड येथे संपन्न झाले.
  यात १७ व १९ वर्ष वयोगटात  नेमसुशिल  शाळेने अजिंक्य पद मिळविले आले. अध्यक्षस्थानी ललित पाठक  यावेळी तालुका संयोजक सुनिल सूर्यवंशी ललित पाठक यांनी क्रिडा संयोजक सुनील सूर्यवंशी व राम सूर्यवंशी यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील नेमसुशील विद्या मंदिर तळोदा,विद्या गौरव ईंग्लिश मीडियम स्कुल आमलाड,शेठ के.डी., हायस्कुल तळोदा या शाळेतील खेळाडु सहभागी झाले होते.
या स्पर्धा १४.१७.१९ .वर्ष वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या सुरुवातीस  विद्या गौरव आमलाड व  नेमसुशील विद्या मंदिर तळोदा यांच्यात झाला यात नेमसुशील विद्या मंदिर तळोदा यांचा संघ विजयी झाला तर उप विजेता विद्या गौरव आमलाड हा संघ ठरला.त्यानंतर १९ वर्ष वयोगटातील विद्या गौरव आमलाड व नेमसुशील विद्या मंदिर तळोदा यांच्यात झाला यात विजयी नेमसुशील विद्या मंदिर तळोदा तर  विद्या गौरव आमलाड या संघ उप विजेता ठरला.त्यानंतर १४ वर्ष वयोगटात मुलांचा विजेता संघाला देण्यात आला.
    सर्व यशस्वी खेळाडू चे अभिनंदन यावेळी करण्यात आले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रिडा संयोजक क्रिडा संयोजक सुनील सूर्यवंशी व राम सूर्यवंशी,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव तसेच पंच म्हणून रामचंद्र सूर्यवंशी,वेळ अधिकारी निषाद माळी व तुषार शिंपी,दशरथ पाडवी. सी.जी. वळवी, प्रवीण वसावेआदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमा चे प्रस्तजिक व सूत्र संचालन क्रिडा शिक्षक पुलायन जाधव यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शालेय कॅरम स्पर्धेत यश

Next Post

वारकरी साहित्य परिषदेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी हभप.मधुकर चौधरी

Next Post
वारकरी साहित्य परिषदेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी हभप.मधुकर चौधरी

वारकरी साहित्य परिषदेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी हभप.मधुकर चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add