Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गायरान अतिक्रमणाची मोहीम थांबवावी, आदिवासी टाईगर सेनेचा आंदोलनाचा इशारा

team by team
November 21, 2022
in राजकीय
0
गायरान अतिक्रमणाची मोहीम थांबवावी, आदिवासी टाईगर सेनेचा आंदोलनाचा इशारा

नंदुरबार  l प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारकडून गायरान अतिक्रमाणाबाबत नोटीस देऊन अतिक्रमण हटविण्यास मोहिम सुरू आहे. गायरान अतिक्रमणाची मोहीम थांबवूण नियमित करण्यात यावे अन्यथा आदिवासी टाईगर सेना अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून जनआंदोलन करेल असा ईशारा आदिवासी टाईगर सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे कि,  महाराष्ट्र सरकाराकडून गायरान अतिक्रमाणाबाबत नोटीस देऊन अतिक्रमण हटविण्यास मोहिम सुरू आहे महोदय ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला नोटीसा देऊन अचानक घरापासून बेदखल करण्याचे महाराष्ट्रा सरकाराकडून करण्यात येत आहेत.  आदीअनादी काळापासून अनेक पिढ्या गाव-पाड्यात वास्तव्य करत आहेत. अचानक सुप्रीम कोर्ट व हाय कोर्ट मुंबई यांच्या निकालाने महाराष्ट्र सरकार गायरान अतिक्रमण मोहीम जोरात कार्य सुरू आहे.

 

आदिवासी बहूल क्षेत्रात संविधानात २४४/१ अनुसार ५ वी आणि ६ वी अनुसुची लागु केलेली आहे. परंतु आजदेखील अंमल करण्यात आलेली नाही. ५ जानेवारी २०११ सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आदिवासी हा देशाचा मुळ मालक आहे. हेही सांगितले आहे. पेसा क्षेत्रात जल जंगल जमीनीचे संरक्षण करण्याचे अधिकार दिलेले आहेत. परंतू पेसा क्षेत्रात पेसाचे अंमलीकरण करण्यात येत नाहीत. आदिवासी समुदायाची दिशाभुल करून त्यांचे अधिकार हिसकविण्यात येतात.

 

 

 

महसूल विभाग अस्तित्वात येण्याच्या आदीअनादा काळापासून डोंगरदर्‍यात गावपाड्यात आदिवासी समुदाय जल जंगल जमीनीचे रक्षण करून त्यांचे उदरनिर्वाह करत आहेत. महोदय गायरान अतिक्रमण संदर्भात आपणास विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की, ज्या गावात ७/१२ वर प्रापंचायत सरकार गायरान गुचर अशी नोंद आहे. व अशा ७/१२ वर ज्या लोकांचे घर आहेत. अशा लोकांना तात्काळ नियमित करावी.संविधानात २४४/१ अनुसार ५ वी ६ वी अनुसुची अंमलात आनावी व आदिवासी बहुल क्षेत्राला स्वायतराज मिळवून देण्यास शासन प्रशासनाकडून पाठपूरावा करावा. गायरान अतिक्रमणाची मोहीम थांबवूण नियमित करण्यात यावे अन्यथा आदिवासी टाईगर सेना अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

 

 

 

निवेदनावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रविंद्र पाडवी, राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावीत, सचिव धनसिंग गावीत, उपाध्यक्ष सुरेश वहवी, निलेश वळवी, दिपक नाईक, विक्रम पावरा, कृष्णा वळवी, लकडया ठाकरे, मुकूंदा वळवी, महेंद्र वळवी, बहादुरसिंग पाडवी, रोशनी राकेश ईशी, अशोक गावीत, अनिल तेले, कैलास मगन वळवी, संतोष शिवदास तेले, रामसिंग किसन वळवी, सुरेश शंका वळवी, अमृत शेख मलवी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

गुजरात राज्याच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात डॉ. नरेंद्र खैरनार यांच्या कवितेची निवड

Next Post

कारेघाट जंगलात साडेसात लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
कारेघाट जंगलात साडेसात लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

कारेघाट जंगलात साडेसात लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add