Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिरसा फायटर्सच्या वतीने वडगांव येथे श्रमदानातून वनराई बंधारा

team by team
November 20, 2022
in सामाजिक
0
बिरसा फायटर्सच्या वतीने वडगांव येथे श्रमदानातून वनराई बंधारा
म्हसावद l प्रतिनिधी
बिरसा फायटर्स विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी अभ्यास संवाद उपक्रम’ तसे,पाण्याची भुजल पातळी वाढविण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम हाती घेवून वडगांव येथे बिरसा फायटर्सने श्रमदानातुन वनराई बंधारा बांधला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी,विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण, विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,वडगांव सरपंच,पोलीस पाटील,प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,कवी करण तडवी,पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, शाखाध्यक्ष राहुल पावरा,उपाध्यक्ष राजू पावरा सुकलाल सुळे,डॉ,सचिन सुळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तलावडी आश्रमशाळा येथील खेळाडू विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, १९ खेळाडूंची विभाग स्तरावर निवड

Next Post

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकास मारहाण , दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकास मारहाण , दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add