Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे अमेरीकन डॉलरचे आमिष देत एकास लुटले

team by team
November 20, 2022
in क्राईम
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील एका दुकानात अमेरीकन डॉलर देवून भारतीय चलनी नोटा घेण्याबाबत चर्चा करीत असतांना गल्ल्यातून ४० हजार रोख लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील आदर्श नगरात असलेल्या श्री शनैश्‍वर ट्रेडींग नावाचे तेल विक्रीचा दुकानात राजाल मोहनदास सेवलानी हे बसले असतांना त्याठिकाणी अनोळखी दोन व्यक्ती आले. त्यांनी विदेशी चलनी नोटा (अमेरीकन डॉलर) देवून भारतीय  चलनी नोटा घेण्याबाबत आमिष दाखवत चर्चा सुरू केली.

या दरम्यान त्यांनी  गल्यातून ५०० रूपयाच्या ८० नोटा एकूण ४० हजार रूपये लंपास केले. याप्रकरणी राजल मोहनदास सेवालनी रा.जुनी सिंधी कॉलनी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रशांत राठोड करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लोणखेडा येथील विष्णुपुरम मंदिराच्या प्रथम शिलेचे पूजन

Next Post

‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add