Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाची माफी मागावी, २५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर निषेध आंदोलनाचा ईशारा

team by team
November 20, 2022
in Uncategorized
0
आ.एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाची माफी मागावी, २५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर निषेध आंदोलनाचा ईशारा

नंदुरबार | प्रतिनिधी

एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ.एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल बेलात वक्तव्य केले असुन त्यांनी बंजारा समाजाची माफी मागावी अथवा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलातर्फे दि.२५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर  निषेध आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे कि, दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर जळगांव जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ.एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल बेलात वक्तव्य केले असल्याची क्लिप फिरत आहे. यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाज हा अशांत झाला आहे व बंजारा समाजातील अबालवृदांच्या मनामध्ये एकनाथ खडसेंच्या  नावाची चिड निर्माण झाली आहे. काही कारण नसतांना किंवा कुठल्याही निवडणुका अथवा ठोस असा विषय नसतांना बंजारा समाजाबद्दल एका कार्यक्रमात आ.एकननाथ खडसे यांनी बंजारा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे.

 

 

 

आ.एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते असून त्यांची अशाप्रकारे कार्यक्रमाता बंजाराच नव्हे तर कुठल्याही जाती अगर धर्मावर बोलतांना भान ठेवले पाहिजे. राज्यात बंजारा समाज एक कोटीच्या घरात असून देशभरात सुमारे ११ कोटींच्या जवळपास असल्यामुळे राजकीय व्यक्तींनी बंजारा समाजावर बोलतांना भाव ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा जो बंजारा समाजाच्या विरोधात बोलेल त्याच्या पक्षाची महाराष्ट्रात वाताहत होईल याची नोंद वाचाळवीरांनी घ्यावी.

 

 

 

एकनाथ खडसे यांनी कमीत कमी बंजारा समाजावर अभ्यास करून बोलावे. आ.खडसे यांनी बंजारा समाजाची माफी मागावी किंवा राष्ट्रवादच्या ज्येष्ठ नेतांनी एकनाथ खडसे यांचे कान टोचून त्यांना बंजारा समाजाची माफी मागायला लावावी अन्यथा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलातर्फे दि.२५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर नेते आ.निलय नाईक, प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बंजारा स्टाईने  निषेध आंदोलन छेडले जाईल. असे अखिल भारतीय बंजारा क्रंाती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे. यासंदर्भात आंदोलनाची दि.२३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होवु शकत नाही :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

मोहिदा येथे एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

मोहिदा येथे एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add