Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचे मा.आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार

team by team
November 5, 2022
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचे मा.आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत नंदुरबार खेळाडुंच्या विजयानिमित्ताने हिरा प्रतिष्ठान या शैक्षणिक परीवार व मा.आ.शिरीष चौधरी यांच्या वतीने अभिनंदन करीत सत्कार करण्यात आला.

चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील फ्लोअर बाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात नंदुरबार जिल्ह्यातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करुन विजय चषक प्राप्त केल्याबद्दल तथा मिळवलेल्या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उच्चस्थानावर पोहचविल्या निमित्त विजयी स्पर्धक (विद्यार्थी—विद्यार्थिनी) व पालक यांचे अभिनंदन व कौतुक करण्या करीता हिरा प्रतिष्ठान या शैक्षणिक परीवार व मा.आ.शिरीष चौधरी यांच्या वतीने हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय,नंदुरबार येथे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात हिरा प्रतिष्ठान संस्थेचे आधारस्तंभ काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या शुभहस्ते विजयी स्पर्धकांचा शॅाल,पुष्पगुच्छ,पेढा व हिरा प्रतिष्ठान संस्थेचे व अमळनेर विधान सभा क्षेत्र माजी.आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते शुभेच्छा तथा अभिनंदन कौतुकास्पद प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले व सर्व विजयी स्पर्धकांनी भविष्यात आपले नाव,यश,किर्ती जागतिक पातळीवर पोहचवावे व आपल्या जिल्याचे नाव असेच क्रीडा क्षेत्रात रोषन करावे अश्या शुभेच्छा व आशीर्वाद त्यांनी दिल्या.

या अभिनंदन सोहळ्यात विजयी स्पर्धक- मुलींच्या गटातुन कन्या अमित मराठे, किर्ती विजय गवळे, रुधिका सुनिल मोरे (कॅप्टन), तनिष्का सचिन धनगर व मुलांच्या गटातुन ओम किशोर मराठे, गौरव शरद चौधरी, राजेश प्रकाश माळी व समस्त पालक उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक/प्राचार्य सुरेंद्र पाटील, सौ.ताईसाहेब प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी, श्री.काकासाहेब प्राथमिक विद्या मंदिराचे जेष्ठ शिक्षक युवराज भामरे , माध्य.विभाग शिक्षक अनिल चौधरी,प्राध्यापक गणेश पवार, प्राध्यापक हितेश चव्हाण, जितेंद्र चौधरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कांद्यानी भरलेला ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू , सहचालक जखमी

Next Post

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबारला नटराज पूजन

Next Post
मराठी रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबारला नटराज पूजन

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबारला नटराज पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add