Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोजगार हमी योजनेतंर्गत मजूरांना रोजगार उपलब्ध

Mahesh Patil by Mahesh Patil
August 31, 2021
in राज्य
0
रोजगार हमी योजनेतंर्गत मजूरांना रोजगार उपलब्ध
नंदुरबार l प्रतिनिधी
  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत  वनविभागामार्फत अक्राणी तालुक्यातील निगदी गावात  5 हेक्टर क्षेत्रावर सीसीटी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने  मनरेगा अंतर्गत विविध यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहे. त्यानुसार काकरदा वनक्षेत्रांतर्गत डोंगराळ भागात सीसीटी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले  आहे. निगदी गावातील 39 अकुशल मजूरांना या कामामुळे रोजगार मिळाला आहे.
वनक्षेत्रपाल अभिजीत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटेचे काम 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 248 मनुष्यदिवस निर्माण झाले आहेत, तर कामावर 58 हजार रुपये खर्च  झाला आहे. 10 मीटर लांब आणि दीड फूट रुंद सीसीटी तयार करण्यात येत असल्याने जलसंधारणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना काम देण्यासाठी प्रशासनाने गाव पातळीवर यंत्रणानिहाय कामांचे नियोजन केले असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांनी काम मिळविण्यासाठी गावातील ग्रामरोजगार सेवकांशी संपर्क साधावा,असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

कंजरवाडा परिसरात रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन,शहरातील विकासकामांसाठी पालिका कटीबद्ध : मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

March 26, 2023
नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

March 26, 2023
शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

March 26, 2023
माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

March 26, 2023
गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

March 26, 2023
नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

March 26, 2023

एकूण वाचक

  • 2,964,475 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group