Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटला, अपघातात ट्रकचालक जखमी

team by team
October 27, 2022
in क्राईम
0
तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटला, अपघातात ट्रकचालक जखमी
नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील चरणमाळ घाटात तीव्र उतारावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात  झाला. यात ट्रकचालक जखमी झाला आहे.
महाराष्ट्र गुजरात  राज्याची सीमेलगत धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतील नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. तीव्र उतराच्या घाट रस्त्यातून तांदळांनी भरलेल्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. तीव्र उतारावरून खाली येत असताना ट्रक थेट कठडे तोडून दरीत जाता जाता वाचला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. स्थानिक बोरझर व चरणमाळ येथील नागरिकांनी चालकाला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी नवापूर पोलीस दाखल झाले आहेत.
अपघातग्रस्त ट्रक आंध्रप्रदेशमधून गुजरात राज्यात तांदूळ घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूणच तीव्र उताराचा व वळणाच्या चरणमाळ घाट रस्त्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठडे दुरुस्तीसाठी केलेली पाहणी केवळ पाहणीच राहिली आहे. अद्यापही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मोटारसायकल डिव्हायडरच्या बोर्डाला जाऊन धडकल्याने अपघातात युवकाचा मुत्यू

Next Post

शहाद्याचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयास नॅकचा ए दर्जा प्राप्त

Next Post
शहाद्याचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयास नॅकचा ए दर्जा प्राप्त

शहाद्याचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयास नॅकचा ए दर्जा प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add